कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार : सामुहिक मेहनत म्हणजे सामर्थ्य.

राज्यातील प्रमुख ग्राम विकास मुख्य मंत्रीमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
  • member

    सरपंच

    शंतनु विवेकराव निचित

  • member

    उपसरपंच

    Arpana Pravin Gayakwad

  • member

    ग्रामपंचायत अधिकारी

    Gopal Omkar Chirade

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • ग्रामपंचायत कर्मचारी

    Madhukar Tudashiram Raut

  • कृषी सहाय्यक

    Gopal Thakare

  • तलाठी

    Mahajan Madm

  • सदस्य/सदस्या

    Pawan Sudhakar Borkar

  • संगणक परिचालक

    Shailu Rameshapant Lende

  • सदस्य/सदस्या

    Madhuri Gayakwad

  • सदस्य/सदस्या

    Shilpa Manik Dhumale

माझी स्वच्छ आदर्श पंचायत

लोकसंख्या माहिती

पुरुष
460
स्त्रिया
433
एकूण लोकसंख्या
893
SC
0
ST
0
NT
0
OBC
0
Open/Others
0

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा भगत गाव विद्यापीठ रोड ते मार्डी रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा भगत ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा भगत मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा भगत अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा भगत ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा भगत मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा भगत अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा भगत सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा भगत iso प्रमाणित केलेली आहे

अहवाल व माहिती

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना :

    1990

  • एकूण लोकसंख्या :

    893

  • एकूण पुरुष :

    460

  • एकूण महिला 433 :

    433

  • गावाचे भौगेलिक क्षेत्र :

    0

  • एकून खातेदार संख्या :

  • एकून कुटुंब संख्या 217 :

    217

  • एकून घर संख्या 217 :

    217

  • एकून शौच्छालय संख्या :

    0

  • गृह कर :

    0

  • पाणी कर :

    0

  • एकून खाजगी नळ सख्या :

    0

  • एकून सार्वजनिक नळ सख्या :

    0

  • एकून हातपंप :

    0

  • विहीर :

    0

  • टयुबवेल :

    0

  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या :

    0

  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी :

    0

  • एकून शेतकरी संख्या :

    0

  • एकून सिचंन विहिरीची संख्या :

    0

  • एकून गुरांची संख्या :

    0

  • एकून गोठयांची संख्या :

    0

  • बचत गट संख्या :

    15

  • अंगणवाडी :

    1

  • खाजगी शाळा संख्या :

    0

  • जिल्हा परिषद शाळा संख्या :

    1

  • एकून गोबर गॅस संख्या :

    0

  • एकून गॅस जोडणी संख्या :

    0

  • एकून विद्युत पोल संख्या :

    0

  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र :

    0

  • प्रवासी निवारा :

    0

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

    1

  • संगणक परिचालक :

    1

  • ग्राम रोजगार सेवक :

    1

  • महिला बचत गट संस्था :

    15

  • समाज मंदिर :

    1

  • हनुमान मंदिर :

    1

  • पशुवैधाकिय दवाखाना :

    0

  • पोस्ट आफिस :

    0

गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय ब्राह्मणवाडा भगत पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावतीग्रामपंचायत कार्यालयस्वता192--